Tuesday, September 15, 2009

MahaGSB Khandala

MahaGSBchya प्रगतीचे पुढचे पाऊल पडले ...
आणि मौज-मजा करायला सगळे GSB खंडाळ्याला जमले ...

नवीन ओळखी ,भरपूर उत्साह आणि मीटिंगची हौस ....
या साठी destination ठरले Muscat house..

नाच-गाणी -धूम-धडाका -मस्ती सगळ्यांनी केली..
त्यातच शनिवारची रात्र पूर्ण उलटून गेली..

अंताक्षरी -dumb Charades खेळून सगळ्यांना लागली खूप भूक ...
पण tension not ! कारण barbeque वर शिजत होती मस्त तंदूर ..

पोटोबा भरल्यावर खेळ पुन्हा रंगला ....
शामुर्च्या गाण्यांनी stage परत एकदा सजला .. .

एक-एक करत सगळे stage वर जमले....
आणि प्रत्येकाला वेगळे-वेगळे स्टेप्स सुचू लागले ...

टीपी करता करता रविवारचा दिवस उजाडला. .
सूर्य पण GSB चा उत्साह पाहायला आकाशात उतरला ..

जरी पहिल्यांदाच जमले होते सगळे at खंडाळा ....
तरी सकाळी फिरायला जायचा नव्हता कोणाला कंटाळा ...

रविवारी सकाळी हिल स्टेशन वर सगळे फिरून आले....
त्यानंतर लगेचच शेगडी वर veg आणि chicken शिजू लागले...

बघता बघता वेळ झाली सगळ्यांना bye - bye म्हणायची ...
आणि झकास ग्रुप फोटो काढून आप-आपल्या घरी परतायची ...

MahaGSB चा ग्रुप हळू-हळू वाढतो आहे ..
पुढची ट्रीप कधी ठरते ....त्या मेलची आतुरतेने वाट बघतो आहे..

1 comment:

  1. gsb bandhawanni malaa sahajtene mohun taakale..
    ani tujhya kavitene ataa; mann sahajach bharun aale..

    ReplyDelete